about us .my fashion talks

About Us


Welcome to
myfashiontalks.com

all fashion information in one place!

About myfashiontalks.com

myfashiontalks.com हे फॅशन पोर्टल शिवराज माने आणि त्यांच्या टीमने तयार केले आहे, जे सर्व ब्लॉगर्स आणि डिजिटल मार्केटर्सच्या क्षेत्रात काम करतात.  myfashiontalks.com चा मुख्य उद्देश ताजी माहिती शक्य तितक्या लवकर वाचकापर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे. हा फॅशन ब्लॉग तयार करण्यासाठी अनेक तज्ञ लेखक रात्रंदिवस अथक परिश्रम घेतात.

या संकेतस्थळाच्या नियोजनाच्या वेळी, founder आणि लेखकांनी हे वृत्त संकेतस्थळ  तयार केले आहे.

Our Team

Shivraj Mane
(Founder,Blogger,Digital Marketer-myfashiontalks.com)

Anuradha Divekar
(Writer , blogger )

या वेबसाइटवर तुम्हाला खालील विषयावर माहिती मिळेल

किड्स फॅशन,मेन्स फॅशन, महिला फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, होम डेकोरेट, नॅशनल फॅशन, ग्लोबल फॅशन

Join Us on the fashion Journey:

myfashiontalks.com   फॅशन हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे.फॅशन हि वेगवेगळ्या संस्कृतीनुसार बदलते. वेगवेगळ्या ऋतू मध्ये  वेगवेगळी फॅशन केली जाते .या सर्व फॅशन बद्दल ची माहिती  तुम्हाला आमच्या या वेबसाइट वर मिळणार आहे