Air India Uniform ग्राहकांच्या सेवेत एअर इंडिया नव्या रुपात

Air India Uniform ग्राहकांच्या सेवेत एअर इंडिया नव्या रुपात


Discription: Air India Uniform

Air India Uniform ग्राहकांच्या सेवेत एअर इंडिया नव्या रुपात 1932 मध्ये सुरु झालेल्या एअर इंडियानं मागील सहा दशकांनंतर अखेर वैमानिक (Pilots) आणि केबिन क्रूसाठी नवा ड्रेसकोड अर्थात सेवेत असतानाचा गणवेश नव्यानं जगासमोर आणला आहे.
विस्ताराशी हातमिळवणी होत असतानाच हा नवा ड्रेसकोड समोर आल्यामुळं सध्या चर्चेचा एकच विषय सर्वत्र पाहायला मिळतोय आणि तो म्हणजे, एअर इंडियाच्या केबिन क्रूचा बदललेला लूक.

नवा लूक

एअर इंडियाच्या सुवर्ण इतिहासाची साथ घेत आणि उज्ज्वल भवितव्याची हमी देत हा नवा लूक कंपनीनं समोर आणला.
जवळपास 10 हजारहून अधिक ग्राऊंड स्टाफ, केबिन क्रू, सुरक्षा रक्षक यांच्यासाठी हा नवा ड्रेसकोड सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यानं डिझाईन केला आहे.

एअर इंडियाच्या सुवर्ण इतिहासाची साथ घेत आणि उज्ज्वल भवितव्याची हमी देत हा नवा लूक कंपनीनं समोर आणला. 

केबिन क्रूचा बदललेला लूक:

सोनेरी, लाल आणि गडद जांभळ्या रंगांच्या छटांची सुरेख रंगसंगती साधत साडीवजा लूक मनिषनं एअर इंडियासाठी काम करणाऱ्या या मंडळींसाठी डिझाईन केला.

विस्ताराशी हातमिळवणी होत असतानाच हा नवा ड्रेसकोड समोर आल्यामुळं सध्या चर्चेचा एकच विषय सर्वत्र पाहायला मिळतोय आणि तो म्हणजे, एअर इंडियाच्या केबिन क्रूचा बदललेला लूक. 

काही मंडळी तिथं असणाऱ्या केबिन क्रूची विनम्रता आणि त्यांचा पेहराव, सौंदर्य पाहून भारावतात.

विमानानं प्रवास करत असताना बऱ्याचदा अनेकांच्या नजरा खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या विस्तीर्ण आभाळाकडे जातात.

अशा या विमानप्रवास पुरवणाऱ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या एअर इंडियानं नुकताच एक मोठा बदल घडवून आणला आहे.

FAQs:

How many stars is Air India?

Air India is certified as a 3-Star Airline | Skytrax

Air India is Certified as a 3-Star

1.Who designed Air India uniform?
Manish Malhotra

2.What is the Colour of Air India uniform?
deep red, burgundy, aubergine, and accents of gold,

3.Which airline has red uniform in India?
new India

4.What is the uniform of air hostess?
jackets, pants or skirts, shirts, knitwear and outerwear

5.Who designed Air India logo?
Tasneem Ali

6.What is the logo of Air India?
Air India – User Experience Design & Technology
The Air India Logo shows a red-coloured flying swan with the ‘Konark Chakra’ in orange, placed inside it.

7.Who is the CEO of Air India?
Campbell Wilson, CEO of Air India,

8.Which uniform do pilots wear?
trousers, a shirt, a tie, a blazer, shoulder epaulets, and in some cases also a cap.

9.Can we change name in Air India?
you may amend names in current bookings but not change the genuine name

10.Why the name is Air India?
“Back in 1946, when Tata Air Lines expanded from a division of Tata Sons into a company, we also had to name it.

करियर में कैसे पाएं सफलता?(How to Achieve Success in Career)